पोलिसांनी उगारली काठी तरी सुटली नाही वाहतुकीची कोडी
चर्चेतील बातमी @ पत्रकार शिवाजी घाडगे
राज्य मार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील देवळाली चौकात वाहतुक कोडी नित्याची झाली याबद्दल कोणालाच काही सोयरसुतक नाही
शिर्डीचे, शनिशिगणापुर भाविक व अण्य वाहानाची रेलचेल त्यात लग्न सराई मुळे वाहतुक चक्का जाम रविवारी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदचे सभापती राम शिंदे शिर्डी हुन नगर कडे जाणार होते ते हेलिकॉप्टर गेल्याने स्थानिक पोलीसांनी निश्वास टाकला खरा पण वाहतुक डोकेदुखी ठरली
खुद्द गृहमंत्री राज्य महामार्ग वरुन प्रवास करणार असल्याने पोलीस चौकात आले मात्र वाहतुक कोडी सरळ करण्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना काठी उगारावी लागली आडवी तीडवी घुसणारी वाहतुक पोलीसांनी सुता सारखी सरळ केली मात्र नेहमी काय.
ही चर्चा कायम होती कायम स्वरुपी एखादा वाहतुक पोलीस नेमता येईल का याचा विचार कदाचित ठेंगे याच्या मनात आला देखील असेच मात्र अपुरे पोलीसांचे संख्या बळ
अथवा राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देवळाली प्रवरात स्वतंत्र पोलीस ठाणे देतील का
Comments
Post a Comment