द्राक्ष निघाले परदेशात

द्राक्षाचा पाहिला कंटेनर आंतरराष्ट्रीय बाजरपेठेच्या दिशेने मंगळवारी रवाना झाला.  कंटेनरमध्ये फक्त द्राक्ष नाहीत. दर्जा, कार्यक्षमता, शेतकऱ्यांचे काबाड कष्ट, टीम वर्क, अचूक व्यवस्थापन अशा कितीतरी गोष्टी गोष्टीची गोडी त्यात भरली आहे .
निर्यातीसाठी कंटेनर भरणे तशी काही तासाची प्रक्रिया आहे, मात्र त्यामागे वर्षभराचे अपार कष्ट असतात. वर्षभराचा हा संगळा प्रवास असतो अनिश्चिततेचा, आव्हानांचा आणि अनामिक हुरहुरीचा ! शेतकरी दर्जेदार उत्पादनासाठी बऱ्याच कृषी निविष्ठा वापरतात, परंतु शेतकऱ्यांचा मातीत मिसळलेला घाम हे सगळ्यात प्रभावी असे खत असते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठा जिथे दर्जाबद्दल अतिशय काटेकोर नियम असतात, तिथे आम्ही स्पर्धा करीत पुढे सरकतो. ह्या स्पर्धेचा पाया असतो सातत्याने दर्जाचा आग्रह, शेतकऱ्यांसाठी निश्चित केले गेलेल्या प्रमाणित आदर्श व्यवस्थापन पद्धती 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार