राकेश ओला झाले उपमहानिरीक्षक

नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती 

ओला झाले आता उपमहानिरीक्षक 
आणि तसेच राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती. संबधीत अधिकाऱ्यांना निवडश्रेणी मिळाली असून सध्या आहे त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. 
आगामी काळात त्यांची (DIG) पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
असे असले तरी
 जिल्हा पोलीस पोर्टलवर मात्र राकेश ओला हे अद्याप ही पोलीस अधीक्षक आहेत जर आपल्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां बद्दल येवढी उदासीनता असेल तर सर्व सामान्य जनतेचे काय असा प्रश्न चर्चेला जात आहे

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार