बिबट्याच्या हल्ल्यात काका येवले बालबाल बचावले
यांचा अनुभव काका येवले यांना
आला असून राहुरी फॅक्टरी नजीक रहिवाशी
गोवर्धन (काका)भागवत येवले रा. गुजाळ नाका यवले वस्ती यांना आला असून रात्री ते आपले काम उरकून घरा कडे दुचाकीवरून जात असताना दबा धरून बसलेला बिबट्या त्याच्यावर धाऊन आला मात्र काका यवले यांनी समय सुचकता दाखवत दुचाकीचा वेग वाढविल्याने
बिबट्याची शिकार हुकली मात्र काका बालबाल बचावले
काका येवले यांनी घडलेला प्रकार आपले चिरंजीव गणेश याला सांगितले मग गणेश यांनी काका व देवा यांना टॅक्टर वर घेऊन बिबट्या कडे आगेकूच केली व बिबट्याला आपल्या मोबाईल कॅमेर्यात कैद केले खरे मात्र बिबट्याची भिती मात्र कायम होती
येवले वस्तीवर बिबट्या असल्याचे रहिवाशांना सकाळी कळली
चारी व आजुबाजुला शेत असल्याने बिबट्या गारव्याला वास्तव करीत आहे येवले वस्तीवरील बिबट्याचा बंदोबस्त करण्या साठी पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे अनुसुचित जाती जमातीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भाऊसाहेब पगारे यांनी केली आहे राहुरी वन विभाग कडे केवळ 28 पिंजरे असून त्यातील 10 नादुरुस्त आहेत
Comments
Post a Comment