गणेश मध्ये थोरात जोरात

गणेश मध्ये थोरातच जोरात 
गणेश सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व जिल्हा बॅकेचे संचालक विवेक कोल्हे प्रणित परिवर्तन मंडळाने सत्ता काबीज केली आहे. 
गणेश मध्ये सत्तांतर झाले असुन जनसेवेला आठ वर्षांच्या सत्तेतुन गणेशच्या संभासदानी बाजुला सारून पुन्हा परिवर्तन मंडळाच्या हाती सत्तेचा श्रीगणेशा केला आहे गणेशचा तोटा झाला मोठा हाच मुद्दा कळीचा ठरत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना गणेश च्या सत्ते पासून दुर रहावे लागले आहे 
परिवर्तन मंडळ 18 तर जनसेवेला अवघी एका जागेवर समाधान मानावे लागले 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार