पद व खुर्ची कायम नाही

पद व खुर्ची कायम नसते
 असे म्हणतात ते काय खोटे नाही एखादे सर्वोच्च पद तुम्ही लाड्या लबाडी करून मिळवु शकता मात्र तुम्ही जर त्या पदाचा दुर उपोयोग करीत असाल तर निती तुमचा बदला घेतल्या शिवाय राहत नाही अनेक व्यक्ती सत्ता आल्यावर उर्मट वागतात लोकांना गुलाम म्हणून वागणुक देतात आपल्या सहकाऱ्यांना आपमानाची वागणुक देतात अनितीच्या मार्गाने संपत्ती कमवतात कागदावर वजन ठेवल्या शिवाय कगद पुढे सरकवत नाहीत 
सत्ता व पदावरून समाज विकास करायचा असतो हे विसरुन जातात 
लाचार व पाय चाटे व लोडा घोळणारे असतात दिमतीला पदाचा माजोरा व उर्मट पना जास्त काळ टिकत नसतो काही लोकांच कोणीच नसत म्हणुन ते आधार म्हणून तुमच्या कडे येत असतात मात्र तुम्ही त्यांच्या परिस्थितीची गैर फायदा घेऊन त्यांना त्रास देत असाल तर एक दिवस तुमच्यावर ही वेळ आहेत 
तुम्हाला लोक मान देतात तुम्ही असलेल्या पदावर मात्र तुम्ही पुर्ण सेवा काल जावा असे वाटत असेल तर योग्य व चांगले काम करा चांगले काम केले तर निवांत झोप येते नाहीतर झोपे बरोबर इतर कार्या साठी गोळ्या घ्याव्या लागतात अण गोळ्याचा ढोस जास्तीचा झाला की तुम्ही मातीत गेलेच समजा लायकी नसणारे लोक पदावर गेले ते जास्त काळ नसतात शेवटी जायचे संगळ्यानाच मात्र अकाली नको असे वागावे की आपल्या जाण्याने दुःख वाटले पाहीचे 
आपण जिवंत असताना आपल्या बद्दल लोकांच्या मनात प्रेम व आदर असायला हवे 
एकदा एका पाटलाचे कुत्रे मेले सारे गाव व राज्यातील नामवंत व्यक्ती अंत विधीला आले नंतर पाटील पुण्यात मेले पाटलाच्या मवतीला कोणीच आल नाही कुत्र्याच्या वेळी पाटलाच्या पदाचा धाक होता पाटील गेल्यावर कोणाचा धाक 
तेव्हा आता पाटलाची गोष्ट खुप काही शिकवून जाते 
शेवटी जे पेराल तेच उगवते 
जिवंत असताना सर्मथन म्हणून चाहते पाठीबा मोर्चा काढतात यमान नेल्यावर त्याच्या विरोधात अजून कोणी मोर्चा काढला नाही ऐवढे तरी बरे 
माणसाने माणुस म्हणुन जिवन जगले पाहीजे राक्षस म्हणून नाही 
व्यक्ती गेल्यावर देखील त्याची किर्ती दरवळली पाहीजे कर भला तो होगा भला 
कोणी नाहीरे कोणाचे शेवटी एकटेच जायाचे अण कमविलेले येथेच राहीचे समाज सुधारकांनी आपले आयुष्य समाजाच्या विकासा साठी घातले 
आपल्या पदाचा उपयोग समाज उन्नती साठी व्हायला हवा ऐवढेच 


Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर