महात्मा फुले विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ लवकरच
महात्मा फुले कृषि विद्यापीठ चा 38 वा पदवी प्रदान समारंभ मंगळवारी 22 एप्रिल 2025 होणार
यावेळी महामहिम राज्यपाल पी सी राधाकृष्णन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषि मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्रि आशिष जयस्वाल
कुलगुरु डॉ शरद गडाख आदी सह कार्यकारी सदस्य उपस्थित राहणार असल्याचे कुलसचिव नितीन दानवले यांनी माहीती दिली आहे
Comments
Post a Comment