राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रीच शिर्डीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर  शनिवारी रात्रीच  आगमन झाले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार  होते.
उद्या रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डी दौरावर येत असल्याने शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस आलेय 

आगमनाप्रसंगी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन