देवळाली प्रवरात लोढा व शेटे होणार स्विकृत नगरसेवक

बेक्रींग @घाडगे न्यूज 
रुषभ लोढा व सचिन शेटे होणार भाजपाचे स्विकृत नगरसेवक 
विरोधकांचे गटबंधन शेवटी झालेच नाही नाहीतर भाजपाचा एक व विरोधकांचा एक असे नगरसेवक झाले असते मंगळवारी पालिका सभागृहात पिठाधिसन अधिकारी करतील लोढा व शेटे याच्यावर नावावर शिक्कामोर्तब 
लोढा यांना स्विकृत घेतल्याने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी निवडणूक पुर्वी दिलेला शब्द पाळला आहे 
आजोबांचे स्वप्न केले नातवाने पुर्ण 
गाधीवाले काका म्हणून परिचित असलेले  कांतीलाल लोढा हे नगरसेवक पदा साठी कधी काळी पराभुत झाले होते आता रुषभ यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले 
आता नगराध्यक्ष सत्यजित कदम राहुरी फॅक्टरीवर उपनगराध्यक्ष पद देणार का पहावे लागेल

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर