Posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले साई सभाधीचे दर्शन

Image
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले साईबाबा समाधीचे दर्शन  स्पेशल घाडगे न्यूज @पत्रकार शिवाजी घाडगे  रविवारी  भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साईबाबाचे आर्शिवाद घेतले आहेत  तेव्हा शहा "सहकार" ते "शहा सरकार" हा राजकीय प्रवासा साठी साईबाबाचे आर्शिवाद असने ही गरजेचे आहे भाजपाचे चाणक्य म्हणून अमित शाह यांची ओळख सर्वश्रुत होय  तेव्हा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय वारसदार म्हणून ना.अमित यांच्या  कडे आज तरी पाहायले जाते "शहा सरकार" आता त्यांच्या कडे सहकार आहेच 'र' च्या जागी 'ह' येणे तेव्हडे बाकी आहे.  मध्यंतरी त्यांनी शनिशिगणापुर येथे येऊन शनि महाराजांवर तेल अर्पण करून मनोभावे अभिषेक केला होता  शनिवारी ४ऑक्टोबर रात्री ना. अमित शहा शिर्डी मुक्कामी आल्याने परिसराचा नुर बदलला चैतन्य निर्माण झाले    बंदोबस्तता साठी मोठा फोज फाटा तैनात करण्यात आला असून रविवारी ५ ऑक्टोबरला ना. अमित शाह यांचे लोणी व कोपरगाव येथे कार्यक्रम असून येथील वातावरण भगवे मय झाले आहे लाखोचा जनसमुदाय शहा यांच्या सभे साठी उपस्थित आहे.  दोन हजार ...

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह शिर्डी विमानतळावर आले

Image
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन   केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले असून शनिवारी रात्री भारताचे गृहमंत्री अमित शाह  यांचे आगमन झाले आहे  . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही  शाह यांचे स्वागत केले.  याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रीच शिर्डीत

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर  शनिवारी रात्रीच  आगमन झाले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार  होते. उद्या रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डी दौरावर येत असल्याने शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस आलेय  आगमनाप्रसंगी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

कांद्याचे ठोस धोरणा साठी सरकारला शिफारस करु-पाशा पटेल

Image
कांद्याचे सरकारी धोरण निश्चित करताना शासनाला ठोस शिफारसी करणार  - राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल राहुरी - प्रतिनिधी @घाडगे न्यूज  कांदा हे महाराष्ट्रातील महत्वाचे पीक असून, कांद्याचा उत्पादन खर्च हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कांद्याबाबत सरकारी धोरण निश्चित करताना शास्त्रीय पद्धतीने नेमका उत्पादन खर्च निश्चित करून शासनाला ठोस शिफारसी करण्यात येतील, असे  कांदा धोरण समिती आणि राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. कांदा पिकाचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या पाशा पटेल यांच्या समितीची चौथी बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करतांना पाशा पटेल बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, समितीचे सदस्य तथा कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हीले, उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा कांदा पैदासकर डॉ. बी.टी पाटील, राजगुरुनगर येथील कांदा लसूण संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. थंगा स्वामी, पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, महाराष्ट्र राज्य...

प्रकाश पाटील यांच निधन

Image
प्रकाश पाटील यांचे निधन  जेष्ठ नेते अँड सुभाष पाटील यांचे  धाटके भाऊ प्रकाश दत्तात्रय पाटील यांचे मंगळवारी दुःख निधन झाले असून  त्यांच्या वर अंतिम संस्कार  आज सायंकाळी वाल्मिकी तीर्थ येथे ५:३० वाजता होणार आहे.    दुखांकित.                                    उदयसिंह सुभाष पाटील.      विक्रमसिंह प्रकाश पाटील.

शिवप्रतिष्ठान आयोजित नवदुर्गा जागर रॅली

Image
 शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवदुर्गा जागर   दुर्गामाता दौड  शहरातील विविध भागातून भगव्या झेंडा मिरवणूक तसेच भगव्या टोप्या परिधान तसेच हातात भगवा ध्वज घेऊन  युवक सहभागी .   शहराच्या  संपूर्ण भागातून ही दौड पहाटे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार करून सकाळी सात वाजता निघत असते. नवरात्रीचे नऊ दिवस ही दौड निघत असते.  या दवडीमध्ये लहान मुलांपासून तरुण मुलांपर्यंत तसेच युवती देखील सहभागी असतात.  शिव छत्रपति शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज रक्तगटाची युवा पिढी निर्माण व्हावी.ही पिढी सदृढ असावी, देव देश धर्माचं रक्षण करणारी असावी यासाठी नवदुर्गेचा जागर हा उपक्रम आहे.  हिंदू ग्रुप राहुरी शहर, अखंड हिंदू समाज यातील सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी असतात.यात अनेक पद्य व देशाहिताचे गीत म्हंटले जातात.  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिथे जिथे आहे तिथे तिथे देशभर या मिरवणुका निघतात, अनेक संघटनांचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असतात. मोठ्या उत्साहात आणि जोशामध्ये या मिरवणुकीचे स्वागत केले जाते. महिला या ध्...

मुळाचा विर्सग 25हजार क्यूसेक

Image
मुळाचा विर्सग आता 25 हजार  मुळा माई दुथडी भरून वाहतेय  करन्ट लोकेशन @घाडगे न्यूज  नगर जिल्ह्यातील धरणाच्या धरण क्षेत्रात सातत्याने अतिवृष्टी सदृश्य पाऊस होत असल्याने मुळा धरणाचा पूर नियंत्रण कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसत आहे . राहुरीच्या मुळा धरण पाणीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून मुळा नदी पात्रात 25 हजार क्यूसेक ने पाणी विर्सग सोडला जातोय शनिवारी 20 हजार क्यूसेक पाणी विर्सग वाढवण्यात आला होता आता रविवारी सकाळी आणखी 5 हजार क्यूसेक पाणी वाढविले पाणी जास्त आले तर आणखी पाणी विर्सग वाढू शकतो असे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दूरध्वनीवरून बोलताना सागितले तर  कर्मचारी संध्या धरण क्षेत्रात कार्यरत असून धरण पाणी साठ्यावर लक्ष ठेवून आहेत  मुळा धरणसाठा ऑगस्ट अखेर 99 टक्के पर्यंत पोहोचला असून धरणाच्या परिचलन सूची निर्देशाप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात धरण भरल्याचे जाहीर केले जाते . गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्र व लाभक्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे . मुळाधरणाच्या नजीकच्या भागात राहुरी , पारनेर कडील भागात जोरदार पाऊस होत असल्या...