साहेब तुमचे आश्रू व्यर्थ जाऊ देणार नाही ! ओ विजु शेट तुम्ही नादच केला थेट
साहेब तुमचे आश्रू व्यर्थ जाऊ देणार नाही....! ओ विजू शेट तुम्ही नादच केला थेट घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट @शिवाजी घाडगे डाॅ तनपुरे सहकारी साखर कारखान्याला 1 कोटी रुपयांची ठेव देवुन विजू शेट सेठी यांनी नादच केला थेट असेच म्हणावे लागेल रविवारी रात्री त्यांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अरुण तनपुरे यांना एक कोटी रुपये दिले उद्योजक विजय सेठी हे राहुरी फॅक्टरी येथील रहिवाशी सध्या पुणे स्थित उद्योजक विजय पवनकुमार सेठी मात्र तुमचे आमचे "विजू" शेट कारखान्यावर आपल्या स्वतःच हेलीकॉप्टर घेऊन ते आले तेव्हा त्यांच्या स्वागताला अख्खी फॅक्टरी गोळा झाली होती आपल्या वर येथील जनतेचे ईतके प्रेम पाहून ते भारावून गेले कारखाना जिल्हा सहकारी बॅंकेच्या ताब्यात आहे जवळपास 100 कोटी रुपयांवर कर्ज गेले आहे आणि थकित कर्ज वसूल साठी बॅकेने कारवाई केली मुळात हे कर्जा विरोधात कारखाना न्यायालयात गेला होता प्रशासक बसवला न्यायालयात प्रकरण काढून घेतले सरकारी बाबुचे काही गेले नाही गेला तो संभासदाच्या मालकीचा कारखाना प्रगतील...