Posts

संशोधन कार्यात नैसर्गिक शेतीला महत्व-कुलगुरु विलास खर्चे

Image
संशोधन कार्यात नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावे लागणार - कुलगुरू डॉ. विलास खर्चे घाडगे न्यूज |प्रतिनिथी  हरित क्रांतीनंतर हायब्रीड बियाणे व रासायनिक खते आल्यानंतर उत्पादन वाढले असले तरी या काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेणखताचा कमी वापर, सेंद्रीय खताचा जास्त वापर न करणे यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळावे लागत आहे. या पुढील काळात जमिनीच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी नैसर्गिक शेतीला अधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले.   महात्मा फुले कृषि विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषि महाविद्यालयातील मृद विज्ञान विभागाच्या वतीने निरोगी शहरांसाठी निरोगी माती या संकल्पनेवर आधारित 12 वा जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. जालंदर पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. सुभाष ढाण...

कुत्र्यांवर आली पॅलस्टीक खायची वेळ

Image
खायला काहीच नाही कुत्रा खात होता पॅलस्टीक  एकी कडे आपण पॅलस्टीक मुक्ती च्या बाता करीत असताना कुत्र्यांवर पॅलस्टीक खाण्याची दुर्देवी वेळ आल्याचे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील विद्या निकेतन च्या क्रीडांगणावर गुरुवारी सायंकाळी पाहवयास मिळाले  शिर्डीतील कुत्रे या परिसरात आणुन सोडल्याची चर्चा असून येथील प्रसादालयात मोफत महा प्रसाद  घेवु नये  म्हणून येथे बंदी घालण्यात आली असून येथील मोकाट कुत्री आजुबाजुच्या गावात सोडण्यात आली आहेत राहुरी हे देखील शिर्डी पासून 30कि मि अंतरावर असून येथे देखील काही मोकाट कुत्रे सोडण्यात आलीय  राहुरी शुगर कारखाना संध्या बंद असून येथील कामगारावर उपासमारीची वेळ असताना आता कुत्र्यांवर देखील उपास मारीची वेळ आल्याचे दुष्टी पथास आले आहे  तशी गुरुवारी दत्त जंयती होती व  सद्गुरु दत्तात्रय यांच्या पाया जवळ कुत्री बसलेली छायाचित्रात पहावयास मिळतात मात्र कुत्र्यांवर अशी पॅलस्टीक खाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे  कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना पहावयास मिळातात मात्र त्याच्या खायची पंचायत झाली असून त्यांच्याकडे ...

गोल्डन ओरिओल पक्षी सांगाना मी कसा दिसतो

Image
घाडगे न्यूज | शिवाजी घाडगे  राहुरी तालुक्यात परदेशी पक्षाचे हिवाळ्यात आगमन झाले असून नदी काठावरील गारव्याला असे पक्षी पहावयास मिळत असून असाचा एक गोल्डन ओरिओल बेलापूर येथील केशव गोविंद विद्यालय पाहुणा म्हणून आला व चक्क गाडीच्या काचावर आपले रुपडै न्याहाळत बसला.... सांगाना मी कसा दिसतो  हिवाळा हा सर्वाना हवा हवासा वाटनारा रुतु असाच एक युरेशियन गोल्डन ओरिओल पक्षाचे आगमन राहुरी तालुक्यात झाले आहे असाच गोल्डन ओरिओल बुधवारी  गाडीच्या काचावर आपले रुप न्याहाळत होता कदाचित म्हणत असावा सांगाना  मी कसा दिसतो अस म्हणत पुन्हा वडाच्या झाडावर खारुताई, कावळा, चिमन्या बरोबर खेळु लागला तो होता युरेशियन गोल्डन ओरिओल पक्षी आपल्या पिवळसर तसेच काळपटपट्टी मोहक रुपाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले नाहीतर नवलच  मराठीत हळद्या, पिलक अशी नावे आहेत हा युरोप आणि पॅलेअक्टिफट मधुन उन्हाळ्यात स्थलांतरित होतो  हा पक्षी संपूर्ण भारत देशभर आढळतो. याचे इंग्रजी नाव गोल्डन ओरिओल (Golden Oriole) तर शास्त्रीय नाव Oriolus असे आहे. नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्य...

कुलगुरु डाॅक्टर खर्चे डोक्यात शिरु देवु नका खुर्ची

Image
कुलगुरु डॉ. विलास खर्चे डोक्यात घुसु देवुनका खुर्ची  घाडगे न्यूज |विशेष प्रतिनिधी  महात्मा फुले कृषी विद्यापीठ चे नवे कुलगुरु डॉ विलास खर्चे यांना विद्यापीठाचा नाव लौकिक मिळुन देण्यासाठी मोठे योगदान द्यावे लागणार आहे यापूर्वीच्या दोन कुलगुरुचे कारनामे व प्रताप समाजावुन घ्यावे लागतील  राहुरीच्य् महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कृषी संशोधन व विकास क्षेत्रात देशात नाव लौकिक असून अशा महान विद्यापीठाचा कुलगुरु होण्याचा बहुमान मला मिळाला असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त कुलगुरु डाॅक्टर विलास खर्चे यांनी पदभार स्विकारल्यानंतर स्वागत समारंभात केले.  बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीवर होत आहे. जमिनीचे आरोग्य खालावले असून त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. विद्यापीठामध्ये सेंद्रिय शेतीबरोबरच नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरु आहे. याचबरोबर शेती शाश्वत कशी करता येईल या विषयीचे संशोधन करावे लागेल. या विद्यापीठाचे देशात व देशाबाहेर मोठे नाव आहे. हे विद्यापीठ इतर कृषि विद्यापीठांसाठी दीप स्तंभाप्रमाणे आहे. या विद्यापीठात काम करणे याचा सार्थ अभिमान आहै  कार्यक्रमाच्य...

रब्बी पिक स्पर्धेचे आयोजन

Image
राज्यांतर्गत रब्बी हंगाम पीक स्पर्धा २०२५-२६ जाहीर प्रतिनिधी ।  महाराष्ट्र राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्या साठी व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळावे या करीता कृषी विभागामार्फत 'रब्बी हंगाम सन-२०२५-२६' साठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या ५ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकांच्या उत्पादन वाढीसाठी विविध प्रयोग करणाऱ्या आणि भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि बक्षिसे‌  स्पर्धेचा निकाल तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर जाहीर केला जाईल. तिन्ही स्तरांवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी बक्षिसांचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल   तालुका पातळी : प्रथम- ५,००० रु., द्वितीय- ३,००० रु., तृतीय- २,००० रु. ...

डॉक्टर विलास खर्चे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु

Image
डाॅक्टर विलास खर्चे राहुरी कृषी विद्यापीठाचे नुतन कुलगुरु     प्रतिनिधी -  मृद शास्त्राचे  प्राध्यापक तथा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याचे संशोधन संचालक डॉक्टर विलास काशिनाथ खर्चे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ. विलास खर्चे हे सध्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ  अकोला, महाराष्ट्र येथे संशोधन संचालक आहेत.  एम.एससी. (कृषी) आणि पीएच.डी. (मृदा विज्ञान - जमीन संसाधन व्यवस्थापन) ही पदवी घेतली आहे . त्यांच्या व्यावसायिक पार्श्वभूमीमध्ये पंबाबराव कृषी विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे संशोधन संचालक होण्यापूर्वीच्या भूमिकांचा समावेश आहे, ज्यामध्ये त्यांनी मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्रात सहाय्यक प्राध्यापक  सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक म्हणून काम केले आहे. डॉ. विलास खर्चे यांचे काम माती आणि शाश्वत शेतीवर केंद्रित असलेल्या विविध विषयांवर पसरलेले आहे मातीची सुपीकता, वनस्पतींचे पोषण, मातीची गुणवत्ता  जमिनीचा ऱ्हास, क्षारग्रस्त मातीचे व्यवस्थापन, संवर्धन शेती. माती आणि जलसंधारण, तीव्रतेखाली शाश्वत ...

देवळाली प्रवरात नगर पालिका निवडणुक म्हणजे नकटीच्या लग्नाला सतारा...

Image
नकटीच्या लग्नाला सतारा....  घाडगे न्यूज  फेरफटका @शिवाजी घाडगे  रविवारी सकाळीच देवळालीकर गुलाबी थंडीत साखर झोपेत असताना देवळाली प्रवरा नगर पालिकेची  मंगळवारी 2नोव्हेबर होणारी नगराध्यक्ष व नगरसेवक निवडूनक प्रक्रिया पुढे ढकल्याची बातमी येवुन धडकली अण उमेदवार सह सगळ्याच्या तोडचे पाणी पळाले आगोदर चार वर्षांपासून पालिकावर प्रशासकीय राज होते आता कोठे निवडूनक होणार होती त्यात लोक आता हुशार झाले आहेत आपल्या न्याय हक्क वर कोणी गदा आनत असतील तर न्यायालयात धाव घेतात अण न्याय देवता सर्व श्रेष्ठ आहेच यावर काही शंका असायचे कारण नाही तशी देवळाली प्रवरा नगर पालिका निवडणुक निर्णय अधिकारी कोणाचे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या अतिशय शुल्कगोष्टी त्या तापासत होत्या उमेदवार उभे राहणारे म्हणत होते नामनिर्देशनपत्र मंजुर करुन टाका आमची काही हरकत नाही मात्र येथील निवडूनक निर्णय अधिकारी काही मानायला तयार नव्हत्या त्या मुळे लोकशाहीत निवडूनक लढवण्याच्या सविधान हक्कावर गदा आल्या नऊ ठिकाणी  निवडूनक लढवणाऱ्या उमेदवार नामनिर्देशनपत्र स्वाक्षरी करतो व एखादी नाही तरी उमेदवारी...