देवळाली प्रवरात नगर पालिका निवडणुक म्हणजे नकटीच्या लग्नाला सतारा...

नकटीच्या लग्नाला सतारा....
 घाडगे न्यूज 
फेरफटका @शिवाजी घाडगे 
रविवारी सकाळीच देवळालीकर गुलाबी थंडीत साखर झोपेत असताना देवळाली प्रवरा नगर पालिकेची  मंगळवारी 2नोव्हेबर होणारी नगराध्यक्ष व नगरसेवक निवडूनक प्रक्रिया पुढे ढकल्याची बातमी येवुन धडकली अण उमेदवार सह सगळ्याच्या तोडचे पाणी पळाले आगोदर चार वर्षांपासून पालिकावर प्रशासकीय राज होते आता कोठे निवडूनक होणार होती त्यात लोक आता हुशार झाले आहेत आपल्या न्याय हक्क वर कोणी गदा आनत असतील तर न्यायालयात धाव घेतात अण न्याय देवता सर्व श्रेष्ठ आहेच यावर काही शंका असायचे कारण नाही तशी देवळाली प्रवरा नगर पालिका निवडणुक निर्णय अधिकारी कोणाचे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या अतिशय शुल्कगोष्टी त्या तापासत होत्या उमेदवार उभे राहणारे म्हणत होते नामनिर्देशनपत्र मंजुर करुन टाका आमची काही हरकत नाही मात्र येथील निवडूनक निर्णय अधिकारी काही मानायला तयार नव्हत्या त्या मुळे लोकशाहीत निवडूनक लढवण्याच्या सविधान हक्कावर गदा आल्या नऊ ठिकाणी  निवडूनक लढवणाऱ्या उमेदवार नामनिर्देशनपत्र स्वाक्षरी करतो व एखादी नाही तरी उमेदवारी अर्ज फेटाळून टाकल्याने उमेदवार न्यायालयात गेले न्यायालयातून मात्र नामनिर्देशनपत्र मंजुर करण्यात आले तोपर्यंत इतर सर्व अर्ज मंजूर झाले मग मात्र ठराविक पक्षाच्या उमेदवारा साठी निवडूनक निर्णय अधिकारी चिन्ह वाटप करण्यास विलंब लावतात तेव्हा खरी शिक्रापूरी झाल्याचे तक्रारदार आरडा ओरड केली 
जे डावलेले उमेदवार न्यायालयात गेले व ज्याचे उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचे आदेशावर शिक्का मोर्तोब झाले अशा उमेदवारा साठी निवडूनक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून परिशिष्ट-1 नुसार सार्वत्रिक निवडणूक 4- डिसेंबर 2025 ते 10 डिसेबर  व 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 21 डिसेंबर 2025 नवीन नगराध्यक्ष व नगरसेवक निवडूनक प्रक्रिया व्दारे शहरास मिळणार आहेत 
म्हणजे पुन्हा नव्याने प्रकिया पार पडणार  नाही  जे न्यायालयात गेले होते त्याच्या साठी असो काही असले तरी देवळाली प्रवरा नगर पालिकेचा निवडूनक प्रचार किमान 20 दिवस वाढला असून उमेदवारांची दमछाक तर होणार मात्र पुन्हा सारे काही 
 सोमवारी निवडूनक साहित्य ताब्यात मिळुन मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार होती मात्र नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न असे म्हणतातना

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर