चला हवा येऊद्या मध्ये राहुरीचा खरे

चला हवा येऊद्या मध्ये खरे
गायनातील जादुगार खरे @पत्रकार शिवाजी घाडगे 
जयेश खरे हा बाल गायक आता 
झी मराठीच्या चला हवा येऊद्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहे .
प्रसिध्द निवेदक डाॅक्टर निलेश साबळे हे याचे निवेदक सोबत भाऊ कदम व ईतर जयेश च्या सहभाग मुळे झी मराठीचे गावातील कलाकार पर्यंत येऊन पोहचल्याने आनंद व्यक्त होत आहे 
जयेश हा राहुरी तालुक्यातील वाजुळ पोही या लहानशा खेड्यात राहतो शाळेतील शिक्षकांनी जयेश गाणे सोशल नेटवर्किंग टाकले अण जयशे हिरो झाला आवाज जादु असलेल्या जयेशची परिस्थीती जेम तेम असली तरी जयेश खरेला आता महाराष्ट्रात बोलवले जात असल्याने तो अल्पवधीत चांगला गायक झाला आहे त्या गायन क्षेत्रातील गुरु सुनिल पारे व वडील विश्वास यांचे मार्गदर्शन लाभले 

Comments

  1. प्रत्येक लेखनात बऱ्याच चुका आहेत.काना,मात्रा, वेलांटी, काही शब्दच गायब आहेत.वाचताना जेवणात मीठ नसल्यासारखे वाटते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार