जयेश चला हवा येऊद्या मध्ये

जयेश चला हवा येऊद्या
आत्ताच 
जयेश खरे झी मराठीच्या चला हवा येऊद्या मध्ये चंद्रा.....गीत सादर करणार 
थोड्याच वेळात म्हणजे सोमवारी रात्री ९.३० वाजता  वांजुळपोई तालुका राहुरी येथील गांवचे भुषण बाल गायक जयेश विश्वास खरे 
यांचा चला हवा येऊ द्या चा कार्यक्रम आज व उद्या झी मराठीवर वर होत आहे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार