आनंदा वाघ आता श्रीरामपूर चे डी वाय एस पी
आनंदा वाघ श्रीरामपूर
आता आनंदा वाघ श्रीरामपूर चे नवीन डी वाय एसपी ते नाशिक हुन नगर येथे प्रमोशन वर आले आहेत त्यांनी मुंबई व नाशिक येथे कार्य केले असून काही वर्षां पुर्वी ते राहुरी येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून होते आता ते श्रीरामपूर डी वाय एस पी म्हणून आले आहेत ज्या पोलीस ठाण्यात ते पोलीस उपनिरीक्षक होते त्याचा तपासणी अधिकारी म्हणून चार्ज आनंदा वाघ यांच्या कडे आसनार आहे
तर संदीप मिटके यांना शिर्डी येथे बदली करण्यात आली असून संगमनेर
सोमनाथ वाकचौरे सोमनाथ वाकचौरे यांनी देखील काही काळ श्रीरामपूर येथे डी वाय एस पी म्हणून कार्य केले आहे
Comments
Post a Comment