महंत उध्दव महाराज मंडलिक नेवासकर यांना शनिरत्न पुरस्कार
गेले अनेक वर्षांपासून अध्यात्मातुन लोक साक्षरता व वारकरी संप्रदायातील पंतका खाद्यावर घेऊन प्रबोधन करणारे नेवासा येथील मंहत उध्दव महाराज मंडलीक यांना यंदाचा शनिरत्न पुरस्कार जाहीर झाला असून 20 मे रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे
Comments
Post a Comment