शासन आले दारी लोक बसले घरी

शासन आले दारी 
लोक बसले घरी ? 
घडल बिघडलय @पत्रकार शिवाजी घाडगे 
सोमवारी देवळाली प्रवरा येथे 32 गावा साठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार लहु कानडे यांनी केले मात्र समारंभाला तुरळक नागरिक होते याचा अर्थ जनतेला यात काहीच स्वारस्य नाही का बरे नागरीक आले नसावेत समस्या दूर झाल्या की अण्य कारणाने लोक या कार्यक्रामा पासून चार हात दुर राहीले आमदार लहु कानडे यांनी अल्प प्रतिसादा बरोबर नाराजी व्यक्त केली मात्र सरकार आपले नसल्या कारणाने त्यांची नाराजी देखील स्मीत राहीली 
मुळात राहुरी तालुक्यात सरकारी अधिकाऱ्यावर कोणाचा वचक राहीला नाही जो तो ढोपरा पर्यत वघळ येईस्तोवर वरपतो आहे सगळे अंधेरी नगरी व चौपट राजा असाच कारभार सुरु झालाय 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार