आदर्श च्या चेअरमन बुलेट चोरीला

बेक्रीग 
राहुरी फॅक्टरी येथील आर्दश पतसंस्थेचे चेअरमन तथा शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विष्णु गिते यांची बुलेट अज्ञात चोरट्यांनी लाबवली ,तसेचे अण्य दोघांच्या  दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या एकाच रात्री तीन मोटार सायकल चोरी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे रात्रीचा चेक पाॅईट केव्हाच बंद झाला आता नागरिकांची सुरक्षा नागरिकांच्या हाती

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार