भाऊसाहेबाच्या हाती मशाल

भाऊसाहेब च्या हाती मशाल 
@पत्रकार शिवाजी घाडगे 
शिवसेनेला अचानक सोड चिठ्ठी देऊन पंजा वर लढणारे माजी खासदार पुन्हा मशाल हाती घेणार 23 सप्टेंबर मुर्हत ठरला 
संध्या महाराष्ट्रात सगळेच राजकीय पक्ष मध्यंतरीच्या सत्तांतर नंतर हतबल झालेले दिसतात मध्यंतरी घड्याळाला दिल्लीश्र्वरानी चावी दिली 
प्रतेकालाच हवाअसलेला अकडा पार करायचा 
महाराष्ट्रात 48 लोकसंभेच्या जागा असून भाजपा सेनेकडे 42 जागा आहेत भाजपाकडे 24 भाजपाकडे व शिवसेनेकडे 18  राष्ट्रवादी व काँग्रेस 
भाजप व शिवसेना यांची अनेक वर्षांपासून ची युती संपुष्टात आली 
मुख्यमंत्री एकनाथ शिदे याच्या युतीने पुन्हा 13 खासदार मिळाले 
  खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे जिल्हा परिषद नोकरीत होते शिर्डीच्या साई विश्वस्त मंडळात मुख्यकारी अधिकारी म्हणून काम करीत होते अनेकानी त्यांनी मैत्री पुर्वक संबध ठेवले व सेवानिवृत्त नंतर त्यांनी 2009 शिवसेनेची उमेदवारी मिळवली समोर मंत्रि रामदास आठवले होते ॲट्रोसिटी प्रचाराने आठवले पराभुत झाले व दक्षिणेत राष्ट्रवादी काँग्रेस चे शिवाजी कर्डीले यांचा पराभव झाला नंतर माजी आमदार शिवाजी कर्डीले दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीने भाजपात गेले 
दुसर्‍यावेळेस 2014 माजी खासदार अचानक शिवसेनेला सोड चिठ्ठी देत काँग्रेस मध्ये गेले अण सदाशिव लोखंडे शिवसेनेत येऊन खासदार झाले मागच्या निवडणुकीत लोखडे पुन्हा अवघ्या पंधरा दिवसात खासदार झाले मात्र त्यांनी शिंदे गटा समवेत गेल्याने त्यांना उमेदवारी मिळेल अथवा विधान संभेला आपल्या मुलाला उमेदवारी 
असे असले तरी भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा शिवसेने कडुन खासदार व्हायचे आहे व तसे त्यांचे प्रयत्न देखील आहेत मात्र शिवसेने गद्दाराला पराभुत करण्यासाठी मागच्या गद्दाराला उमेदवारी देऊ नये असे निस्टावंत शिवसैनिकाना वाटत असले तरी सेना नेतृत्व काय निर्णय घेते ते नंतर समजेल 
भाऊसाहेब वाकचौरे यांना  लोकसंभा पराभवा नंतर माजी आमदार भाऊसाहेब काबळे यांनी पराभुत केले 
मागील लोकसंभा निवडणूक अवघे तीन टक्के मते भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळाले होते तेव्ही तीन टक्क्या वाल्याला उमेदवारी देण्यापेक्षा एख्याद्या निष्टावंतला उमेदवारी शिवसेने द्यावी असे जुण्या जाणत्या शिवसैनिकांना वाटते 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार