जिल्हाक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांची बदली

नगरच्या क्रीडा अधिकरी भाग्यश्री बिले यांची पुण्याला बालेवाडी येथे बदली त्यांनी नगर जिल्ह्यात अवघे दीड वर्ष सेवा केली 
नगर जिल्ह्यात पाच वर्षांत 13 जिल्हा क्रीडा अधिकरी झाले आहेत एक अधिकारी आपला सेवाकाल पुर्ण करु शकला नाही हे विशेष खो खो खेळा प्रमाने क्रीडा अधिकार्यांना खो देण्यात आली भाग्यश्री बिले या अशियन चॅपियन धाव पटु असून त्या 21 जानेवारी 2022 मध्ये नगरला रुजु झाल्या 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार