विजेचा शाॅक बसुन लाखात युवकाचा मृत्यू

 विजेचा शाॅक बसुन युवकांचा मृत्यू लाखात 
सोमवारी घरात पाण्याच्या मोटार मध्ये कंरट उतरल्याने रमेश पोपट बोबले वय 25 यांचा विजेचा शॉक लागुन जागीच ठार झाला रमेश याला उपचार साठी पी एम टी  येथे नेण्यात आले होते तेथेच डाॅक्टरानी त्याला मृत घोषित केले 
रमेश हा एकुलता एक मुलगा होता त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःख कोसळले सायंकाळी लाख येथे रमेश वर अतिम संस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार