राहुचे पोलीस निरीक्षक धनजय जाधव यांना नगर कंट्रोला हलवले ?

बेक्रीग @ पत्रकार शिवाजी घाडगे 
राहुरी चे पोलीस निरीक्षक धनजय जाधव यांची नगर कंट्रोला बदली 
मागील नागपूर हिवाळी अधिवेशनात तात्कालिन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे नगर कंट्रोल गेले आता जाधव 
राहुरी पोलीस ठाण्यात कारभारी टिकेना?
जाधव आत्ता कुठे भेटी गाठी द्यायला लागले होते अण लगेच त्यांना कंट्रोल जावे लागले 
पोलीस उपनिरीक्षक सजन्न नहा-डा अद्याप फरार असून ते सापडत नाहीत अण आता धनजय यांना देखील जय मिळण्या ऐवजी पराभवाला सामोर्य जाव लागल 
मध्यंतरी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे आले होते सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनी फक्त दिवस काढले 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार