राहुरी विधानसंभा सत्यजित कदम लढणार

सत्यजित कदम लढणार का राहुरी विधानसंभा 
देवळाली प्रवरा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम राहुरी विधान संभा निवडणूक लढविण्यावर ठाम असून जन संघा पासून भाजपाशी एक निष्ठ कुटुंब म्हणून कदम कुटुंबाची ओळख आहे सत्यजित कदम यांचे वडील माजी आमदार चंद्रशेखर कदम हे भाजपा दोनदा राहुरीचे आमदार होते यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दहा जणांची नावे भाजपाला उमेदवारी साठी दिले होते त्यात काल पर्यत सत्यजित यांचे नाव होते मात्र रविवारी प्रत्यक्ष भाजपाने 99 उमेदवार जाहीर केले त्यात अहिल्यानगर मध्ये भाजपाने काॅगेस व राष्ट्रवादी मधुन आलेल्यांना दिले व भाजप एक निष्ठ कदम यांना डावलण्यात आले खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना फोन करतात मात्र सध्या आयाराम गयाराम याना संधी
असल्याने जयश्रीराम च्या नशीबी अजून ही वनवास असल्याने एक निष्ठेतला काहीच किंमत नसल्याने सत्यजित कदम यांनी मनोज जंरागे पाटील अथवा अपक्ष उमेदवारी करावी असा त्याच्या सर्मथकामध्ये चर्चा आहे भाजपा एक निष्ठ कार्यत्यावर बंडखोरी करण्याची वेळ 



Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार