श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने वसुबारस

आज सोमवारी गोरज मुहूर्त वर
वसुबारस सणा निमित्त गोपाल कृष्ण गोशाळा राहुरी येथे वासरा सह गोमातेची विधीवत पूजा करण्यात आली 
 भारत सरकार च्या वतीने जलनायक पुरस्काराने गौवरविलेले पत्रकार 
शिवाजी घाडगे सपत्नीक यांनी गोमातेची विधीवत पूजा केली 
 त्यावेळी आमचे मार्गदर्शक जैन समाजाचे जेष्ठ श्री कांतीलालजी लोढा, भास्करराव कोळसे, गांडुळे भाऊसाहेब, आशिष राका,भाऊसाहेब गुंजाळ,सुरेश बागुल ,डॉक्टर हर्षद चोरडिया,डॉक्टर प्राची चोरडिया, ललित चोरडिया,भारती चोरडिया, बाळासाहेब नेमाने, बाळासाहेब झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते
अलिकडेच महाराष्ट्र शासनाचा वंसतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल 
 पत्रकार शिवाजी घाडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा सत्कार गो शाळेच्या वतीने स्नेह सत्कार कांतीलालजी लोढा यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी 
गांडुळे भाऊसाहेब ,कोळसे पाटील , शोभाताई पिपाडा यांच्यावतीने गोमातेसाठी देणगी देण्यात आली सर्व देणगीदार व उपस्थित मान्यवरांचे

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार