नगरचे पालकत्व ना विखे-पाटील

बेक्रींग @ पत्रकार शिवाजी घाडगे 
नगरचे शासकीय ध्वजारोहण ना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार कारण ना राधाकृष्ण विखे-पाटील हेच झाले अहिल्यानगर चे पालकमंत्री शनिवारी शासनाने पालमंत्री जाहीर केले 
बिडचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे व बिड पवार यांच्या कडे मस्सा जोग मुळे मुंडे बहीण भावडे बिड पासून दुर ठेवले 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोचे 

Comments