एल सी बी चे दिनेश आहेर यांची बदली

दीड कोटी भोवले आहेर नियंत्रण कक्षात 
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे 
एल सी बी चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर नियंत्रण कक्षात बदली 
ग्रो मोअर कंपनीकडून दीड कोटी रुपये घेतल्याच्या अरोपावरुन चार एलसीबीचे पोलीस कर्मचारी निलंबित झाले आता  पोलीस निरीक्षक दिशेश आहेर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या कडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा  कारभार सोपवण्यात आला आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन