राहुरी व श्रीरामपूर सर्वसाधारण संभापती

घाडगे न्यूज- आपला कारभारी कोण 
अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती संभापती पदाचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी घोषित केले 
पंचायत समिती सभापती आरक्षण-
संगमनेर अनुसूचित जाती व्यक्ती , कोपरगाव अनुसूचित जमाती महिला, श्रीरामपूर सर्वसाधारण व्यक्ती ,  शेवगाव सर्वसाधारण ,  राहुरी सर्वसाधारण ,  पारनेर सर्वसाधारण महिला ,  श्रीगोंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,  कर्जत नागरिकांचा मागासवर्ग व्यक्ती' ,  राहता नाम प्र महिला , नेवासा नाम व्यक्ती ,  पाथर्डी अनुसूचित जाती महिला , नगर सर्वसाधारण महिला , जामखेड नाम प्र , महिला अकोले अनुसूचित जमाती

Comments