राहुरीचे तहसीलदार फैसोद्दीन शेख बदली

बेक्रीग @ पत्रकार शिवाजी घाडगे 
चार वर्ष राहुरीकरांची सेवा करत 
तहसीलदार फैसोद्दीन शेख यांनी राहुरीला केले अलविदा 
करोना सारख्या कठीण काळ ही हातळला व्यवस्थित सर्वाशी चांगले संबंध प्रस्थापित करत सगळ्याना आपलेसे करत तहसीलदार फैसोद्दीन शेख यांची राहुरीतुन बदली नव्या ठिकाणाची प्रतिक्षा कायम 
हे आहेत आता राहुरीचे नवे तहसीलदार चंद्रजित राजेंद्रसिंग राजपुततहसीलदार शेख

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार