शरद पवारांचा राजिनामा ?
शरद पवार यांचा राजिनामा
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे
राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असून अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यांना राजी करण्याचे प्रयत्न आमदार जयंत पाटील करीत आहेत
दादाची भाजपा बरोबर वाढलेली जवळीक की अण्य कारण
Comments
Post a Comment