शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे शनि दरबारात
शिवसेना पक्ष प्रमुख शनिच्या दरबारात
भल्या भल्याना साडीसातीचा फेऱ्यात अडकवणारे शनिशिगणापुर येथील शनि महाराज शुक्रवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनि चे दर्शन घेत विधिवत पुजा करत देशावरील संकट दूर होण्या साठी मनोभावे पूजा केली
विधानसभेतील निकालानंतर उध्दव ठाकरे दुसर्या दिवशी नगर जिल्ह्य़ातील शनि दर्शनाला आले
Comments
Post a Comment