देवीच्या दर्शनाला पेहराव बाबत सप्तशृंगी देवस्थान लवकर निर्णय घेणार

देवीच्या दर्शनाला पेहराव कसा असावा थोडे थांबा लवकर समजेल 
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे 
नाशिक जिल्ह्य़ातील  
सप्तशृंगी देवस्थान भाविकांचा ड्रेस कोड  ईतर देवस्थान निर्णय पाहुनच  निर्णय घेणार आहे म्हणजे आता येथे ही कोणाला थोटक्या पेहराव्यात देवी गृहात प्रवेश करता येणार नाही 
संध्या मंदीरात प्रवेश करताना भाविक भक्ताचा पेहराव कोणता असावा म्हणजे पुर्ण अंगभर असावा असा निर्णय घेण्यात आला असून गुरुवारी 
भाविकांच्या पेहराव (ड्रेसकोड) बाबत सद्यस्थिती
महाराष्ट्र राज्यातील इतर सर्व शासकीय देवस्थान यांच्या अंतर्गत भाविकांच्या पेहराव (ड्रेसकोड) बाबत जो काही निर्णय स्वीकारला जाईल, त्याचे अवलोकन करून विश्वस्त संस्थेच्या वतीने योग्य तो व सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल व तो सर्व माध्यमांना कार्यालया मार्फत कळविला जाणार आहे 
आजच्या विश्वस्त कार्यकारिणी सभेतील निर्णय घेतला गेला आहे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार