मामाच्या बॅकेवर ईडीचे लक्ष

मामाच्या बॅकेवर ईडीचे लक्ष 
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे 
इडीने 14 ठिकाणी छापे मारी केली असुन राजाराम बापु पाटील सहकारी बॅक देखील इडीच्या रडारवर असुन दहा वर्षां पुर्वी एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतानाचा संशयास्पद व्यावाहर ईडी तपासनार आहे 
राजाराम बापु पाटील बॅक राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जंयत पाटील यांच्या ताब्यात आहे 
असे असले तरी बँकेकडून अजुन काही खुलासा आला नाही 
जंयत पाटील हे राहुरीचे मामा आहेत यामुळे मामा च्या बॅकेवर इडीची कारवाई बातमी वा-या सारखी पसरली 
सक्त वसुली संचानलय अर्थात ईडीच्या रडारवर फक्त विरोधी पक्षातील लोकाकडेच आहे का असे बोलले जात आहे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार