चोरट्याचा राम मंदिराच्या पेटीवर डल्ला

अज्ञात चोरट्याचा रामाच्या दान पेटीवर डल्ला 
ताभेरे येथील श्रीराम मंदिराच्या दान पेटी अज्ञात चोरट्यांनी मध्य रात्री फोडुन त्यातील अंदाजे 30हजार रुपये चोरून नेले आहेत पहाटे काकड आरती साठी भाविक गेले असता त्यांना मंदिराची दान पेटी फोडल्याचे लक्षात आले त्यांनी ही घटना लगोलग ग्रामस्थांना सांगितली मंदिरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत मात्र चोरटे मोठे शाकिर असल्याने ते त्यात कैद झाले नाहीत 
राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत 
चोरट्याचे लक्ष आता मंदीराच्या दान पेटीवर ताभेर येथील राम मंदिर हे प्रसिद्ध प्रमुख मंदिर आहे रात्रीच्या वेळेस मंदिराच्या दरवाज्याचे गेट तोडून आत प्रवेश करीत मंदिराची दान पेटी फोडुन शह दिला आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन