डाॅक्टरानी मृत घोषित असिफा पुन्हा बोलु लागल्या

दैवबल्वत्तर @पत्रकार शिवाजी घाडगे 
असिफा जावेद सय्यद पुन्हा बोलु लागल्या 
रविवारी सकाळी डाॅक्टरानी मृत घोषित केलेल्या असिफा सय्यद यांचे हदय पुन्हा आत्ता अकरा वाजता सुरु झाले असुन त्या पुन्हा जिवंत होऊन बोलु लागल्या आहेत तुत्तास त्या जीवंत झाल्या असुन त्या आपले पती जावेद यांना आपल्या घरी जायचे आहे व नातेवाईक याच्या बरोबर बोलू लागल्याने हा ईश्वरी चमत्कार आहे आता आपण प्रार्थना करुन त्यांना उरलेले आयुष्य जगायला भेटो ही ईच्छा व्यक्त करत आहेत 
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मधुन व हैदराबाद येथुन त्याचे भाऊ त्याच्या अतिम संस्कारा साठी भारतात रवाना झाले आहेत 
तर असिफा भाभी याच्या नातेवाईकांना त्या पुन्हा बोलु लागल्याने आनंद झाला आहे 
आता आपण प्रार्थना करुन त्यांना उरलेले आयुष्य जगायला भेटो ही ईच्छा व्यक्त करत आहेत 
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मधुन व हैदराबाद येथुन त्याचे भाऊ त्याच्या अतिम संस्कारा साठी भारतात रवाना झाले आहेत 
 आनंद झाला आहे शेवटी देव तारी त्याला कोण मारी हेच खरे आहे  सायंकाळी पाच वाजता राहुरी फॅक्टरी मुस्लिम क्रबस्थान मध्ये त्यांचा अतिम संस्कार घोषित करण्यात येणार होते मात्र जन्म व मृत्यू यातील अंतराला जीवन म्हणातात व वरची दोरी जो पर्यंत तुटत नाही तो पर्यंत जीवन संपुष्टात येत नाही याचा प्रत्यय सय्यद कुटुबाला आला आहे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार