नाशिक च्या तहसीलदार डाॅक्टर राजश्री अहिराव यांचा नोकरीचा राजिनामा

बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे 
राहुरीच्या तात्कालिन तहसीलदार   डाॅक्टर राजश्री अहिराव यांचा शासकीय सेवेतील नोकरीचा राजिनामा दिला आहे राजिनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे 
 सध्या त्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होत्या लोकसेवा आयोगामार्फत त्या नायब तहसीलदार म्हणून महसूल मध्ये नोकरीस लागल्या सोळा वर्ष सेवा केली  नाशिक देवळाली विधान सभा मतदार संघातील विद्यभान आमदार सरोज अहिरे व राजश्री अहिराव याच्यात शित युध्द सुरु होते राजश्री अहिराव या भविष्य राजकारणात आल्या तर नवल नाही 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार