तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवयला देणार

होत्याच नव्हत झाल @पत्रकार शिवाजी घाडगे 
राहुरीचा तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देणार जिल्हा सहकारी बॅकेने दिली जाहिरात 
40 कोटीचे झाले 124 कोटी रुपये 
आता कोण घेणार कारखाना भाडेतत्त्वावर चालवयला कामगारांचे पगार ही थकलेले तसेच इतर शासकीय देणेदारी देणे 
शेवटी साखर कारखाना जाणार भाड्याने 
संध्या कारखान्यांवर प्रशासक असून सदर कारखान्याचे भवितव्य आधारात असून आगे आगे होता है क्या यह देखणा पडेगा 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार