कौण बनेगा लिटिल चॅम्प्स नगरचे दोघे महा अंतिम फेरीत

 आवाज @पत्रकार शिवाजी घाडगे 
झी मराठी च्या गायन सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये महा अतीम फेरी साठी राहुरीचा जयेश खरे व कोपरगाव ची गौरी पगारे याच्या सह 
श्रावणी,देवाश, रुषीकेश,आदित्य हे शनिवारी महाअंतिम फेरीत गेले आहेत 
गौरी व जयेश यांच्या आवाजाची जादु कायम राहिली अतिशय खडतर परिस्थितीत दोघे ही आपली गायन कला जोपासत आहेत गायन क्षेत्रात उपजतच कला अंगीकार दोघांनी केला असून या दोघांतच खरी रस्सीखेच दिसून येत असली तरी गौरी व जयेश महा अंतिम फेरीत पोहचले ही भुषणाची बाब आहे गाव कुसावरील कलाकार झी शोधून काढून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे 
जयेशचे वडील बॅड वाजवण्याचे काम करतात तर गौरीला वडील नाहीत लिटील चॅम्प्स मध्ये गौरी चमकल्याने गावकऱ्यांनी तीला घर द्यायचे ठरवले आहे 
जयेश चा पहाडी आवाज तर गौरीचा कोमल त्यामुळेच जिल्याचे नाव गाजणार यात शंका नाही तर राहुरी की कोपरगाव ठरणार महाराष्ट्र ची शान हे लवकरच स्पष्ट होईल 
 सारेगमप लिट्ल चॅम्प्स मानकरी  जाहीर होणार होईल 
राहुरी तालुक्यातील वाजुळ पोही येथील प्राथमिक शाळेत शिकत असलेला जयेश आपल्या गोड आवाजा मुळे झी मराठी च्या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी होऊन महा अंतिम फेरीत पोहचला आहे 
तर कोपरगाव बाम्हणगाव येथील गौरी पगारे ही देखील महाअंतिम फेरीत गेलीय नगर जिल्ह्य़ातील बाल गायकाची ही उतुग आवाज भरारी आवाजाचे जादुगार म्हणून ओळख देतील 

झी मराठी च्या गायन सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये महा अतीम फेरी साठी राहुरीचा जयेश खरे व कोपरगाव ची गौरी पगारे याच्या सह 
श्रावणी,देवाश, रुषीकेश,आदित्य हे शनिवारी महाअंतिम फेरीत गेले आहेत 
 सारेगमप लिट्ल चॅम्प्स मानकरी  जाहीर होणार होईल 
राहुरी तालुक्यातील वाजुळ पोही येथील प्राथमिक शाळेत शिकत असलेला जयेश आपल्या गोड आवाजा मुळे झी मराठी च्या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी होऊन महा अंतिम फेरीत पोहचला आहे 
तर कोपरगाव बाम्हणगाव येथील गौरी पगारे ही देखील महाअंतिम फेरीत गेलीय नगर जिल्ह्य़ातील बाल गायकाची ही उतुग आवाज भरारी आवाजाचे जादुगार म्हणून ओळख देतील 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार