नाशिक शिक्षक मतदार संघात नथीतुन तिर साडी बिडी

बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे 
नाशिक शिक्षक विधानपरिषद निवडणूक जस जशी जवळ येत चाललीय तस तसे नवनवीन पदवीधर मतदारांना वेगवेगळे अमिश दाखवले जात असुन यात शिक्षण क्षेत्रातील कार्यरत शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवडुन जाने अपेक्षित असताना संस्था चालकच निवडणूक लढवित असुन मागील निवडणुकीत पैठणी कमाल केल्याने दराडेचा दरारा वाढला मात्र यावेळेस पैठणीच्या बोकांडी नथ बसणार का? कोपरगाव ची भिंगरी गरागरा फिरणार पदवीधर ची निवडणूक आडाणी पणाने धुमाकूळ घालीत मतदानाच्या दिशेने चालली अशी खाजगीत चर्चा सुरु आहे 
नथ-साडी- बिडी पाकिट फिकीट?

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार