भारत रत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारत रत्न डाॅक्टर बाबासाहेबांनी आंबेडकर यांच्या मुंबई दादर येथील स्मृती चैत्यभूमीवर अभिवादन केले
बाळासाहेबांनी आपली हयात कष्टकरी,शोषित घटकांच्या उन्नती साठी घातले 
 मी राज्य शासनाचा वंसतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार स्विकरल्या नंतर मी बाळासाहेबां पुढे नतमस्तक झालो भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक व शाळेला महत्व दिले मी बाबासाहेबाच्या दर्शनाला जात असताना अशिच एक माऊली आपल्या दोन चिमुकल्या मुलाना घेऊन पुस्तक चाळत होती
 मला त्याचा फोटो मोबाईल मध्ये घेण्याचा मोह आवरला नाही व म्हणालो पुस्तक घेऊन वाचा शिकण्याचा सल्ला दिला परिस्थिती नसताना ती माऊली पुस्तक घेत असल्याचे पाहून मनाला भावले अण बाबासाहेबा पुढे नतमस्तक होताना डोळे पानवले व भिमा तूझ्या मताचे.... पुढे सी लिक वर महात्मा गांधी चे लाईटवर चित्र उमठुन दिसत होते गांधी अण बाबा मी धन्य झालो 
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाच्या वतीने 
मला वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन सन्मानित केले तेव्हा आभार व धन्यवाद मला आपसूकच आमचे दिवंगत मित्र पत्रकार अशोकराव (राजे)तुपे यांची मनापासून आठवन झाली मात्र त्याचे ब॔धु सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दिलीप तुपे मुंबई भेटले कदाचित तुपे ची उनिव भरुन काढण्याचा प्रयत्न केला असे असले तरी राजे...
 अनेक मित्रानी अभिनंदन केले त्यांचे मनापासून आभार व धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार