श्रीरामपूरात भाऊसाहेबांचे सलाईन !

श्रीरामपूरात भाऊसाहेबांचे सलाईन..!
चर्चेतील बातमी 
@पत्रकार  शिवाजी घाडगे 
खरच दिवसेंदिवस श्रीरामपूर विधानसंभा मतदार संघात दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे त्याच कारण ही असच आहे या मतदार संघातील काॅगेस चे विद्यमान आमदार लहु कानडे यांना काॅगेस ने उमेदवारी डावली व हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली तस आ लहु कानडेना हा धक्काच म्हणावे लागेल आपल्या शिवाय काॅगेस ला पर्याय नाही असे त्याचा गोड गैरसमज होता काॅगेस ने हात दिला नाही म्हणून लहु कानडे थांबतील ते कान डे कसले अण ते थेट राष्ट्रवादी दादा गटाकडे गेले अण घड्याळ बांधले तर लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला श्रीरामपूरात उमेदवारी मिळणार नाही याची जाणीव ठेवून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना उध्दव सेनूतुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेत डेरे दाखल झाले अण माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रारात सहभागी होऊन श्रीरामपूरात चांगले लिड दिले तो पर्यंत देखील शिवसेनेची शिंदे याची विधान संभेची उमेदवारी आपल्याला मिळेल याची मनोमन खात्री कांबळे यांना होती व शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या रात्रीला कांबळे यांच्या हाती धनुष्य बाण दिला अण भाऊसाहेब कांबळे यांनी निम्मी लढाई जिंकली कारण सदाशिव लोखंडे यांना देखील आपल्याला उमेदवारी मिळावी या साठी जिकरीचे प्रयत्न केले 
उमेदवारी कांबळे यांना उमेदवारी मिळाली अण प्रचारात कांबळे सक्रीय झाले अण प्रचार संभे साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे याच्या प्राचार संभा रद्द झाल्याची माहीती कळाली अण भाऊसाहेब यांना धडकी भरली अण रक्त दाब वाढला अण तो वाढने सहाजीकच आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपन शिवसेनचे उमेदवार असताना नेवासा येथे ऐनवेळेस आयात केलेले उमेदवार विठ्ठल लंघे याच्या प्रचारा साठी संभा घेणार अण आपल्या साठी नाही ही बातमी त्याना सहन न झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागेले त्याचे रुग्णालयातील उपचाराचे फोटो माध्यमांनी दिले अण रक्त वाढला उमेदवार भाऊसाहेब कांबळे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे वृत्त दिले मात्र सोमवारी भाऊसाहेब सलाईन लावलेल्या अवस्थेत प्रचार फेरी काढून मते मागीतले अण सागुन टाकले आता मूख्यमंत्री आले तरी माघार नाही मोठ्या आत्मविश्वासाने ही डरकाळी कांबळे यांनी दिली त्याच बरोबर आहे शिदे सेनेला दोन जागा मिळाल्या ते दोन्ही उमेदवार भाजपाचे पदाधिकारी आहेत व आपण शिंदे सेनेचे असताना आपल्या साठी मुख्यमंत्री संभा घेत नाहीत 
हाताला सलाईन लाऊन भाऊसाहेब प्रचारात उतरले अण ही बातमी ने अनेकांचा ताप वाढविला तेव्हा भाऊसाहेब हे माजी आमदार आहेत त्याचा जनसंपर्क चांगला आहे अतिशय सय्यमी व मित भाषी कांबळे आजारी असताना हाताला सलाईन घेऊन व्हीलचेअर वर आले अण हे सगळ्यांनाच अपरुप होते अण चर्चेत देखील श्रीरामपूरातील लढत चौरंगी होणार असून येथे पुन्हा हात उंचावणर
 की घड्याळाचा गजर गुजणार धनुष्य अण भाला वेगाने 
हे पुढ मतदार राजा कोणाला श्रीरामपूरचा आमदार म्हणून पंसती देतो हे निकाला नंतर  समजेलच तो पर्यंत प्रचार असाच सुरु राहील 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार