भाई नव्हे भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाई नव्हे भाऊ 
मोठी बातमी @पत्रकार शिवाजी घाडगे 
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आता भाजपा 133 आमदार आल्याने करणार नसल्याचे राजकीय सुत्राचे म्हणणे असून  देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे संकेत 
तेव्हा एकनाथ भाई नव्हे तर देवा भाऊ मुख्यमंत्री होणार 
दरम्यान शिंदे यांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भेट मागितली आहे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार