संजय राका यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

चिंचोली येथील   संजय ताराचंद राका यांचे हृदयविकाराने मंगळवारी  31 डिसेंबर 2024 रोजी सकाळी  10:15 वाजता दुःखद निधन .
       त्यांच्या पार्थिवावर  बुधवारी  1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता चिंचोली येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार होईल 
 ते विजय ताराचंद राका यांचे बंधु व सौरभ व शुभम यांचे वडील होत 
संजय राका यांच्या निधनाने सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे 
      

Comments