आता पत्रकारांना मिळणार 20 हजार महिन्याला

आता पत्रकारांना मिळणार विस हजार महिन्याला 
महाराष्ट्र शासन च्या वतीने 50 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली असून पहिल्यांदा 10 हजार रुपये होती ती आता 20  हजार रुपये करण्यात आली असून  पुर्वीचा व अत्ताचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाला आहे 
शासनामार्फत दिले जाणारे पत्रकारा साठी पुरस्कार रक्कमेत देखील भरघोस वाढ करण्यात आली 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन