अहिल्यानगर पोलिसांच्या बदल्या

बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे 
 पोलीस खात्यात बदल्या नगर मधील 
100 हुन अधिक पोलीस कर्मचारी हलवले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले पोलीस खात्यात खादे पालट 
पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार, नाईक, व पोलीस शिपाई यांचा बदली मध्ये सामावेश 
पोलीस शिपाई 190,पोलीस नाईक 22,हवालदार 95,साहयक फौजदार 43,फौजदार 13 
साडेतीनशे हुन अधिक पोलीस कर्मचाऱ्याच्या बदल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत 
बदली ठिकानी हजर होण्याचे आदेशात म्हटले तर जे सेवानिवृत्त होत आहेत त्याना जागेवर ठेवले 
असे असले तरी नगर मधील 100हुन अधिक कर्मचारी जिल्हा पोलीस प्रमुखानी हलवे आहेत 
आता यानंतर तालुका पोलीस निरीक्षक याच्या बदल्या लवकर आपेक्षीत आहेत

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर