मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंगागिरी सप्ताहास उपस्थित राहणार

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  गंगागिरी सप्ताहास उपस्थित राहणार 
बुधवारी 6 ऑगस्ट रोजी साडे आकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह 178 वा उपस्थित राहणार आहेत 
मुंबई हुन शिर्डी विमान तळावर व येथून हेलीकॉप्टर ते शनि देवगाव येथे सप्ताह उपस्थित राहत आहे 
दिवसेंदिवस महंत रामगिरी यांची महती वाढत चालली असून सरला बेटावर जाझालेला अध्यात्मिक व मंदिर विकास वाखण्या जोगा असून लाखो भाविक भक्त मठाचे अनुयायी असुन मागिल सप्ताह रामगिरी याच्या एका वक्तव्याने वादळ निर्माण झाले होते 
तेव्हा पासून त्यांना शासनाने अंगरक्षक दिले आहेत 

Comments