शौचालय ड्रेनेज मध्ये पडुन एकाचा मुत्यू

ड्रेनेज टाकीने घेतला एकाचा बळी 
बेक्रींग @पत्रकार शिवाजी 
शौचालय मैला टाकीत पडुन देवळाली प्रवरा येथे एकाचा मुत्यू 
जालिंदर अण्णा देशमुख असे मृत व्यक्तीचे नाव असून परिसरात शोक कळा पसरी आहे 
ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली आहे रात्र असल्याने शवविच्छेदन करता येत नाही 
गुरुवारी सुयोदया नंतर होईल शवविच्छेदन

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन