लाचखोर पोलीसाला चार दिवसाची पोलीस कोठडी

लाचखोर पोलीसाला चार दिवाची पोलीस कोठडी 
रहाता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अनिल गवांदे याने डप्पर चालु ठेवायचा असेल तर 20 हजार रुपये हप्ता महिन्याला द्यावा लागेल 20हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलेला पोलीस कर्मचाऱ्याला शुक्रवारी राहाता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे 
अनिल गवांदे याने आपण ही लाच कोणासाठी स्विकारली याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे 
अनिल गवांदे राहाता तुरुंगात असताना त्याची पत्नी देखील पोलीस खात्यात कामावर आहे म्हणजे पोलीस नवरा तुरुंगात व बायको कामावर 
सबधीत तक्रारदार याचा डप्पर चार दिवसा पुर्वी देखील पकडला होता त्यावेळेस अशी चर्चा रंगलीय 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर