शनि शिगणापुर देवस्थान सरकार जमा

शनि शिगणापुर देवस्थान सरकार जमा आदेश निर्गमित 
बेक्रींग @घाडगे न्यूज 
पारदर्शक कारभारा साठी येणार नवीन विश्वस्त जगा वेगळे देवस्थान म्हणून खात्यी असलेले व अनेकजण येथे साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून येत असतात मात्र येथे शनिलाच विश्वस्ताची साडे साथी लागली होती की काय 
बनावट अ‍ॅप मुळेच ...अण बोगस नोकर भरती आणखी बरेच काही 
जगा वेगळे देवस्थान शनि  झाले 
देवस्थान सरकार जमा 
बोगस अ‍ॅप, मुस्लिम कर्मचारी, उपकार्यकारी आत्महत्या या सह अनेक कारणावरून सोमवारी महाराष्ट्र सरकारने शनिशिगणापुर देवस्थान वर नगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या कडे तुर्त कारभार सोपवण्यात आल्याने संध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त झाले 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर