Posts

चोरट्याचा राम मंदिराच्या पेटीवर डल्ला

Image
अज्ञात चोरट्याचा रामाच्या दान पेटीवर डल्ला  ताभेरे येथील श्रीराम मंदिराच्या दान पेटी अज्ञात चोरट्यांनी मध्य रात्री फोडुन त्यातील अंदाजे 30हजार रुपये चोरून नेले आहेत पहाटे काकड आरती साठी भाविक गेले असता त्यांना मंदिराची दान पेटी फोडल्याचे लक्षात आले त्यांनी ही घटना लगोलग ग्रामस्थांना सांगितली मंदिरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत मात्र चोरटे मोठे शाकिर असल्याने ते त्यात कैद झाले नाहीत  राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत  चोरट्याचे लक्ष आता मंदीराच्या दान पेटीवर ताभेर येथील राम मंदिर हे प्रसिद्ध प्रमुख मंदिर आहे रात्रीच्या वेळेस मंदिराच्या दरवाज्याचे गेट तोडून आत प्रवेश करीत मंदिराची दान पेटी फोडुन शह दिला आहे 

निवडणूक लढविणाराचे वय घटवा

Image
निवडणूक लढवण्या साठी वयाची पात्रता घटवण्याची शिफारस  एका समितीने केली आहे लोकसंभा व विधान संभा निवडणूक उमेदवार वय 18 वर्ष करण्यात यावे सध्याच्या कायद्या नुसार 25 वयाची अट आहे तसेच राज्य संभा विधान परिषेदे साठी 30वर्ष वय पुर्ण असलेला व्यक्ती सदस्य म्हणून जाऊ शकतो  आपल्या कडे 18 वर्षाचा व्यक्ती मतदानाचा हक्क बजावतो मग उमेदवारी करण्या साठी तितके वय ग्राह्य धरण्यात यावे असे समितीचे म्हणने आहे 

सेवानिवृत्त ग्रंथपालन काशिनाथ रसाळ यांचे निधन

Image
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळीमिया  येथील सेवानिवृत्त ग्रंथपालन काशिनाथ माधव रसाळ याचे हदय विकाराच्या तीव्र झटक्याने  दुःख निधन नगर येथील रुग्णालयात ऊपचारा दरम्यान त्याचे निधन झाले  तीन वर्षां पुर्वी ते सेवानिवृत्त झाले होते छत्रपती शिवाजी हायस्कूल राहुरी फॅक्टरी,केशव गोविंद विद्यालय बेलापूर आदी विद्यालय त्यांनी सेवा केली त्यांच्या पच्छात पत्नी,मुलगा,दोन विवाहित मुली असा परिवार आहे  सायंकाळी साडे सहा वाजता राहुरी फॅक्टरी पाणी टाकी जवळील स्मशान भुमीत त्याच्यावर अंतीम संस्कार होणार आहेत 

माजी आमदार जेष्ठ कवि ना धो महाविर याचेदु:ख निधन

Image
या भुईने या नभाला दान द्यावे  आपल्या निर्सग कवितेतून जगाला गवसण घालनारे माजी आमदार नाटो महानोर यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला  शेती विषयक कविता त्यांनी केल्या होत्या पाठ्य पुस्तकात देखील त्याच्या कविता होत्या अतिशय साधा व सरळ भाषेत त्यांनी निर्सग साद घातली  त्याच्या जाण्याने शोकाकुल पसरला आहे 

राहुची राहुरी पुस्तीका जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ भेट

Image
नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना राहुरीच्या राहु ची माहिती पुस्तीका देताना राहु -केतु प्रचारक गणेश कोरडे  आपण हे पुस्तक वाचन करील व राहरीला आल्या नंतर भेट देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सालीमठ यांनी म्हटले

उपायुक्त अजित निकत यांचा गौरव

Image
देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारीअजित निकत यांना अहमदनगर महानगर पालिकेच्या उपआयुक्त पदी बढती मिळाल्या बद्दल त्यांचा नागरिकांच्या वतीने उत्तम प्रशासकीय काम केल्या बद्दल आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे,शिवसेना ग्राहक मंचाचे संघटक दत्तात्रय कडु पाटील,जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे,छत्रपती शिवाजी बिगेडरचे अध्यक्ष जावेद सय्यद,सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोखंडे आदी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात

Image
लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारण्या साठी पंतप्रधान  पुण्यात  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक जंयतीच्या दिवशी पुणे दौऱ्यावर येत असुन सकाळी अकरा वाजता मानाचा दगडुशेठ गणपती चे दर्शन घेऊन अभिषेक करणार तर विविध कार्यक्रम चे उद्घाटन व लोकार्पण सोहळ त्यांच्या हस्ते होणार आहे  देशाच्या प्रगती व विकास योगदान दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे